Marathi Calender March Vivah Muhurat 2023: मराठी कैलेंडर मार्च विवाह मुहूर्त 2023

नमस्कार दोस्तों स्वागत है आप सभी को हमारे इंडिया कैलेंडर में आज मैं बताने जा रहा हूँ साल 2023 में मार्च में पड़ने वाले सभी विवाह के मुहूर्त शुभ मुहूर्त , शुभ दिनांक ,और शुभ दिन तो आइये जानते है विस्तार से []

मराठी पंचांग और कैलेंडर 2023 पर आधारित मराठी विवाह मुहूर्त नीचे दिया गया है। कृपया ध्यान दें कि ये महाराष्ट्र में 2023 के लिए विवाह मुहूर्त (शादी या शादी) की तारीखें हैं और भारत के अन्य भागों में लागू नहीं हैं

नवं सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवं वर्षात काय करावं आणि काय करु नये यासाठी योजना आखल्या जात आहेत. तसेच शुभ मुहूर्त शोधून लग्न करण्याचा काही जणांचा प्लान आहे. हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचा असतो. कुंडली पाहून शुभ मुहूर्त काढला जातो. मुहूर्त न पाहता लग्न केल्यास भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. म्हणून भविष्यात कोणतीही अडचण नको म्हणून लोकं मुहूर्त पाहून लग्न करतात. मात्र विवाह मुहूर्ताबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही लग्न (Marriage) करण्याच्या विचारात असाल तर शुभ मुहूर्ताबाबत जाणून घ्या. कोणत्या महिन्यात किती मुहूर्त आहेत जाणून आहे.

विवाहाचे शुभ मुहूर्त 2023 March

Month Date Day
Mar 01-Mar-23 Wed
Mar 06-Mar-23 Mon
Mar 09-Mar-23 Thu
Mar 10-Mar-23 Fri
Mar 11-Mar-23 Sat
Mar 13-Mar-23 Mon

Leave a Comment

error: Content is protected !!